सर-र-र होळी ही जळे, शत्रु राखेत मिळे आम्ही घेई जेव्हा हाती तलवारी, हे माय भवानी ♪ झळ-झळ वादळे उठे, शत्रु समूळ ही मिटे आम्ही केला हा प्रण आमच्या मानी, हे माय भवानी ♪ आम्ही सारे मर्द मावळे लय स्वभीमानी गाऊ प्रत्येक क्षण स्वराज्याची गाणी या मानाना झूकू, तुझी लाज आम्ही राखू तुझ्या चरनाची ची शपथ की जगदंबे, हे माय भवानी (ये उध-उध-उध, ये उध-उध-उध) (ये उध-उध-उध, ये उध-उध-उध ये) हे माय भवानी (ये उध-उध-उध, ये उध-उध-उध) (ये उध-उध-उध, ये उध-उध-उध ये) ♪ हा, धूर-धूर घनघोर, काळाकुट्ट अंधार तू किरणे आशेची भरली हे, दान दिले भक्ति चे, दान दिले शक्ति चे तूच माझी झोळी भरली जे की रात्रंदिवस झटले गं, आले त्या ओठांवर हसू अंबे आई, तुझिया कृपेने माझे घर लागले सजू सुख बलिदानातिलचे, कधी ना हार ही दिसे आम्ही केला हा प्रण आमच्या मानी, हे माय भवानी ♪ झळ-झळ वादळे उठे, शत्रु समूळ ही मिटे आम्ही घेई जेव्हा हाती तलवारी, हे माय भवानी आम्ही सारे मर्द मावळे लय स्वभीमानी गाऊ प्रत्येक क्षण स्वराज्याची गाणी या मानाना झूकू, तुझी लाज आम्ही राखू तुझ्या चरनाची ची शपथ की जगदंबे, हे माय भवानी (ये उध-उध-उध, ये उध-उध-उध) (ये उध-उध-उध, ये उध-उध-उध ये) हे माय भवानी (ये उध-उध-उध, ये उध-उध-उध) (ये उध-उध-उध, ये उध-उध-उध ये) हे माय भवानी