Kishore Kumar Hits

Salil Kulkarni - Tuzya Mazya Save lyrics

Artist: Salil Kulkarni

album: Na Manjur


तुझ्या-माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुझ्या-माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुझ्या-माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता...
तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही
तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही
तुझ्या-माझ्यासवे कधी गायचा पाऊसही

पडेना पापणी...
पडेना पापणी पाहून ओले ती तुला
पडेना पापणी पाहून ओले ती तुला
पडेना पापणी पाहून ओले ती तुला
कसा होता नी नव्हता...
कसा होता नी नव्हता व्हायचा पाऊसही
कसा होता नी नव्हता व्हायचा पाऊसही
तुझ्या-माझ्यासवे कधी गायचा पाऊसही

तुला मी "थांब" म्हणताना
तुला मी "थांब" म्हणताना, तुला अडवायला
तुला मी "थांब" म्हणताना, तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा...
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही
तुझ्या-माझ्यासवे कधी गायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कश्या युक्त्या मला...
कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही
कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही
तुझ्या-माझ्यासवे कधी गायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
कशी भर पावसातही आग माझी व्हायची
कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा...
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही
तुझ्या-माझ्यासवे कधी गायचा पाऊसही

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी...
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही
तुझ्या-माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुझ्या-माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुझ्या-माझ्यासवे कधी गायचा पाऊसही

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists