ज्वानीच्या आगीची मशाल हाती
आले मी अवसच्या भयाण राती
काजवा उडं, किरकिर किडं, रानात सुरात गाती
काजवा उडं, किरकिर किडं, रानात सुरात गाती
दिलाचा दिलबर, जिवाचा जिवलग, हो
दिलाचा दिलबर, जिवाचा जिवलग
कुठं दिसंना मला, गं बाई-बाई कुठं दिसंना मला
कुठं दिसंना, तिथं दिसंना
कुठं दिसंना, तिथं दिसंना
शोधु कुठं? शोधु कुठं? शोधु कुठं?
दिसला, गं बाई दिसला
दिसला, गं बाई दिसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
दिसला, गं बाई दिसला
दिसला, गं बाई दिसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
गडी अंगानं उभा नी आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा
गं त्याच्या रूपात गावरान गोडवा
गडी अंगानं उभा नी आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा
काळजामधे ठसला, गं बाई-बाई काळजामधे ठसला
काळजामधे, काळजामधे, काळजामधे
दिसला, गं बाई दिसला
दिसला, गं बाई दिसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय कौलं, हो
माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय कौलं
लहरी पटका, मानेला झटका, ओ
लहरी पटका, मानेला झटका
भाला उरी घुसला, गं बाई-बाई भाला उरी घुसला
भाला उरी, भाला उरी
दिसला, गं बाई दिसला
दिसला, गं बाई दिसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
अंगा अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फ़िदा
गं बाई, आग आगीवर झाली फ़िदा
अंगा अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फ़िदा
उडायला भडका, चढायला धुंदी
उडायला भडका, चढायला धुंदी
जीव जीवात फसला, गं बाई-बाई जीव जीवात फसला
जीव जीवा, जीव जीवा, जीव जीवा
दिसला, गं बाई दिसला
दिसला, गं बाई दिसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
दिसला, गं बाई दिसला
दिसला, गं बाई दिसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
मला बघून गालात हसला, गं बाई हसला
Поcмотреть все песни артиста