Kishore Kumar Hits

Amol Jadhav - Aai Tuza Dongar lyrics

Artist: Amol Jadhav

album: Ekvira Aai Nonstop Songs


आई एक विरा माऊली
झाली कोळ्यांची साऊली
आम्हा कोलिवल्यानच्या
हाकेला धावत आईली
एक वीरा माऊली तुझ्यामुळे
दिस सोन्याचा उगवला
आई तुझा डोंगर
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
तुला सांगतोय एक वीरा
तुझा भगत आहे मिं खरा
तुला सांगतोय एक वीरा
तुझा भगत आहे मिं खरा
तुम्ही भल्या पहट उठून
तिची मन भावे पूजा करा
तुम्ही भल्या पहट उठून
तिची मन भावे पूजा करा
बसली कार्ले डोंगरावर
तिची नजर भक्तांवर
बसली कार्ले डोंगरावर
तिची नजर भक्तांवर
जमलाय गो सारा कोळीवाडा
तुझी ओटी भरवला हा.
जमलाय गो सारा कोळीवाडा
तुझी ओटी भरवला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
तिला पायात जोडवी करा
तिला पायात पयजन करा
तिला पायात जोडवी करा
तिला पायात पयजन करा
त्या कासर दादा ला बोलून
तिच्या हाती बांगल्या भरा
त्या कासर दादा ला बोलून
तिच्या हाती बांगल्या भरा
तिला नवद लाऊ
डोळे भरून पाहू
तिला नवद लाऊ
डोळे भरून पाहू
भक्त जन हो मंदिरी आहेत
तिचा जागर करवला
भक्त जन हो मंदिरी आहेत
तिचा जागर करवला हो
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
काय वर्ण भी तिची माया
तिची सैदव असते छाया
काय वर्ण भी तिची माया
तिची सैदव असते छाया
ती भक्त जणांना जवळ घेऊन
ती करते लेकरा वानी माया
भक्त जणांना जवळ घेऊन
ती करते लेकरा वानी माया
तिला वंदन करतो
तिच्या पायाशी येतो
तिला वंदन करतो
तिच्या पायाशी येतो
विकोळी चा तो अमोल जाधव
आला
तुझी गाणी गावाला
विकोळी चा तो अमोल जाधव
आला
तुझी गाणी गावाला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला
आई तुझा डोंगर
बघ किती सुंदर रंगाने सजवला

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists