डीजे ही उमेश नको मुंबई वाला नको पुणे वाला इला नवरा पाहिजे पाल घर वाला नको बुते वाला नको पायलेटवाला इला नवरा पाहिजे सादा भोळा इला नवरा पाहिजे सादा भोळा अग या बया तुला नंकी नवरा तरी कनचा पाहिजे आई बापा ची लाडाची गावरा हिला हवाय चिकना नवरा हे लाडाचा लाडा गोळा बाबा मयत्रिणीचं पत्र आलं मला मयत्रिणीचं पत्र आलं मयत्रिणीला डोबिवलीला दिल मला बी दया बाबा कल्याण शहरा बा याला बी दया कल्ल्यानशहरा रंग रूपाणी गोरा, रंग रूपाणी गोरा, गुमटा लई बाई असावा हुशार मोठा, लई बाई असावा हुशार मोठा इट मीट इंग्रजी to बोलणारं हिला हवाय चिकना नवरा आई बाबाची लाडाची गवरा हिला हवाय चिकना नवरा ही मामासणी वर आणीला तुला लाखामोलाचा आ, आ, आ, मामासानी वर आणीला तुला लाखा मोलाचा मामासणी वर आणीला तुला लाखा मोलाचा शिकलेला आहे सवरलेला आहे दुबई कामाला शिकलेला आहे सवरलेला आहे दुबई कामाला पोरी तु विचार कर ग जरा मामानी आणीला वर तुला बरा, पोरी तु विचार कर ग जरा मामानी आणीला वर तुला बरा पोरी तु पसंत कर यो नवरा माझी लाळाची बाई ग गवरा, पोरी तु पसंत कर यो नवरा माझी लाळाची बाई ग गवरा