Kishore Kumar Hits

Prabhanjan Marathe - Shirdi Majhe Pandharpur lyrics

Artist: Prabhanjan Marathe

album: Kakad Aarti (feat. Tyagraj Khadilkar, Varsha Bhave, Megha Gogte, Madhuri)


शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रं मावर
बाबा रं मावर, साईबाबा रं मावर
शुद्धभक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा
पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा
या हो, या हो, अवघेजण करा बाबांसी वंदन
बाबांसी वंदन, करा बाबांसी वंदन
गणू म्हणे, बाबा साई धाव-पाव माझे आई
पाव माझे आई, धाव-पाव माझे आई
शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रं मावर
साई रं मावर, साईबाबा रं मावर

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists