Kishore Kumar Hits

Prabhakar Jog - Priya Sakhi Chandramukhi lyrics

Artist: Prabhakar Jog

album: Anuradha Padawal Marathi Film & Modern Songs


आ, तालास सूर भेटे, स्वर राहीला मुक्याने
शरदीय चांदण्यात नभ दाटले धुक्याने

प्रिया सखी, चंद्रमुखी जवळ ये जरा
प्रिया सखी, चंद्रमुखी जवळ ये जरा
माझ्या प्रीतपाखरा, रे प्रीतपाखरा
रे प्रीतपाखरा, माझ्या प्रीतपाखरा
प्रीत अशी वेडीपीसी रंग लाजरा
प्रीत अशी वेडीपीसी रंग लाजरा
माझ्या प्रीतपाखरा, रे प्रीतपाखरा
रे प्रीतपाखरा, माझ्या प्रीतपाखरा

निळया जलाची, कळ्या फुलाची
आज धुंदी निराळी, कैफ वेगळा
फुले फुलोरा, मिळे निवारा
आज राधेस भेटे श्याम सावळा
नवा-नवा स्पर्श हवा, जीव बावरा
नवा-नवा स्पर्श हवा, जीव बावरा
माझ्या प्रीतपाखरा, रे प्रीतपाखरा
रे प्रीतपाखरा, माझ्या प्रीतपाखरा

पंख पिसारा असा उभारा
आज स्वप्नात मारू उंच भरारी
जणू मधाचे थेंब दवाचे
अंग-अंगात आली आज थरारी
प्रणय तुझा, म्हणून असा येई मोहरा
प्रणय तुझा, म्हणून असा येई मोहरा
माझ्या प्रीतपाखरा, रे प्रीतपाखरा
रे प्रीतपाखरा, माझ्या प्रीतपाखरा

मिठी असावी, मिठी जुळावी
चिंब न्हाली धुक्याने भेट सुखाची
बोल अबोली पूणव पाकळी
आज नाती जुळावी युगा-युगांची
लहर अशी, बहर असा प्रीतसागरा
लहर अशी, बहर असा प्रीतसागरा
माझ्या प्रीतपाखरा, रे प्रीतपाखरा
रे प्रीतपाखरा, माझ्या प्रीतपाखरा

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists