Kishore Kumar Hits

Prabhakar Jog - Amhi Chalwo Ha lyrics

Artist: Prabhakar Jog

album: Anuradha Padawal Marathi Film & Modern Songs


गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
(गुरूने दिला ज्ञानरूपी वसा)
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)

पिता, बंधु स्नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
(पिता, बंधु स्नेही तुम्ही माऊली)
(तुम्ही कल्पवृक्षातळी सावली)
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)

जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
(जिथे काल अंकुर बीजातले)
(तिथे आज वेलीवरी ही फुले)
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)

शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
(शिकू धीरता, शूरता, वीरता)
(धरू थोर विद्येसवे नम्रता)
मनी ध्यास हा एक लागो असा
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
(जरी दुष्ट कोणी करू शासन)
(गुणी सज्जनांचे करू पालन)
मनी मानसी हाच आहे ठसा
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)

तुझी त्याग सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ती राहील दाही दिशी
अगा, पुण्यवंता भल्या माणसा
अगा, पुण्यवंता भल्या माणसा
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)
(गुरूने दिला ज्ञानरूपी वसा)
(गुरूने दिला ज्ञानरूपी वसा)
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)
(आम्ही चालवू हा पुढे वारसा)
(आम्ही चालवू...)

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists