Prabhakar Jog - Uga Patanga Jarti lyrics
Artist: Prabhakar Jog
album: Anuradha Padawal Marathi Film & Modern Songs
मी तर रमते प्रभू चरणांसी
होऊनी त्याची दासी
का उगा पतंगा जळसी?
का उगा पतंगा जळसी?
♪
मला धुंदीचा गंध न कळतो
जीव प्रभुस्तव का तळमळतो?
तू तर वेड्या...
तू तर वेड्या प्रेम भुकेला
मी परिपावन तुळशी
का उगा पतंगा जळसी?
का उगा पतंगा जळसी?
♪
एक कळे मज सदा जागणे
नाथांच्या कीर्तनात रमणे
माझी मिणमिण नकळत मिळते
त्यांच्या दिव्य प्रकाशी
का उगा पतंगा जळसी?
का उगा पतंगा जळसी?
♪
थांबव नाजूक संथ जाळणे
मजसाठी तंव जीवास छळणे
पहा लोचने...
पहा लोचने भिजती पांखरा
खुपते शल्य उराशी
का उगा पतंगा जळसी?
का उगा पतंगा जळसी?
होऊनी त्याची दासी
का उगा पतंगा जळसी?
का उगा पतंगा जळसी?
♪
मला धुंदीचा गंध न कळतो
जीव प्रभुस्तव का तळमळतो?
तू तर वेड्या...
तू तर वेड्या प्रेम भुकेला
मी परिपावन तुळशी
का उगा पतंगा जळसी?
का उगा पतंगा जळसी?
♪
एक कळे मज सदा जागणे
नाथांच्या कीर्तनात रमणे
माझी मिणमिण नकळत मिळते
त्यांच्या दिव्य प्रकाशी
का उगा पतंगा जळसी?
का उगा पतंगा जळसी?
♪
थांबव नाजूक संथ जाळणे
मजसाठी तंव जीवास छळणे
पहा लोचने...
पहा लोचने भिजती पांखरा
खुपते शल्य उराशी
का उगा पतंगा जळसी?
का उगा पतंगा जळसी?
Other albums by the artist
Mumbai Te Mauritius-Yeda Ki Khuka
1990 · EP
Similar artists
Rahul Deshpande
Artist
Shridhar Phadke
Artist
Salil Kulkarni
Artist
Jaywant Kulkarni
Artist
Manik Varma
Artist
Prabhakar Karekar
Artist
Arun Date
Artist
Ramdas Kamat
Artist
Milind Ingle
Artist