Kishore Kumar Hits

Sohni Bhatt - Tula Pahate Re lyrics

Artist: Sohni Bhatt

album: Tula Pahate Re


हाक देता तुला, साद जाते मला
वेगळे प्रेम हे, वेगळा सोहळा
कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा?
चेहरा ही तूच माझा, तूच माझा आरसा
तुला पाहते रे, तुला पाहते रे
पाहिले मी तुला पाहताना मला
पाहता-पाहता हात हाती दिला
वेचताना वाटतो हा पारिजाताचा सडा
आणि माझा स्पर्श ज्याचे नाव सांगे केवडा
तुला पाहते रे, तुला पाहते रे

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists