Kishore Kumar Hits

Devdutta Manisha Baji - Chandra Ahe Sakshila (Title Track) lyrics

Artist: Devdutta Manisha Baji

album: Chandra Ahe Sakshila (Title Track)


हो, तुझ्या सुरांच्या चाहुलीचा मारवा छळतो
साजणा, तंव सावलीचा गंध दरवळतो
पाहिले नाही मला मी आरशात अशी
नजरेने तुझिया मला मी दिसत असे जशी
स्पर्शाने तुझिया मन-मनी चांदणे फुलते
गंध मायेचे मृगजळ का परी ठरते?
मृगजळाच्या चांदण्याला चंद्र आहे साक्षीला
मृगजळाच्या चांदण्याला चंद्र आहे साक्षीला
मृगजळाच्या चांदण्याला चंद्र आहे साक्षीला

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists