सोसाट्याचा आला वारा, सरसर आल्या धारा
(भिजूनीया देह चिंब झाला गं)
(सजनीला, भेटायाला साजनानं यावं तसं)
(सांजवेळी पाऊस आला गं)
(सोसाट्याचा आला वारा, सरसर आल्या धारा)
(भिजूनीया देह चिंब झाला गं)
(सजनीला, भेटायाला साजनानं यावं तसं)
(सांजवेळी पाऊस आला गं)
♪
(कुणी जाऊन सांगा, हो, जाऊन सांगा खुळ्या पोरीला)
(जाऊ नको कुठं अशी नटून-थटून भलत्या वेळला)
(कुणी जाऊन सांगा, हो, जाऊन सांगा खुळ्या पोरीला)
(जाऊ नको कुठं अशी नटून-थटून भलत्या वेळला)
हो, विरहाच्या धगीवर...
हो, विरहाच्या धगीवर आभाळाचा अभिषेक
भिजलेली ओली चिंब माती झाली सुवासिक
विरहाच्या धगीवर आभाळाचा अभिषेक
हा, भिजलेली ओली चिंब माती झाली सुवासिक
दाही दिशा आकाशात अत्तराची बरसात
...अत्तराची बरसात
(दाही दिशा आकाशात अत्तराची बरसात)
(...अत्तराची बरसात)
आसमंत सारा धुंद झाला गं
(सोसाट्याचा आला वारा, सरसर आल्या धारा)
(भिजूनीया देह चिंब झाला गं)
(सजनीला, भेटायाला साजनानं यावं तसं)
(सांजवेळी पाऊस आला गं)
♪
झाली कशी गार ख्यात...
झाली कशी गार ख्यात रान शील ऊन-ऊन
अंगावर शिरशिरी हरपलं देहभान
झाली कशी गार ख्यात रान शील ऊन-ऊन
अंगावर शिरशिरी हरपलं देहभान
हुरहूर अंतरात, थरकापं काळजात
...थरकापं काळजात
(हुरहूर अंतरात, थरकापं काळजात)
नाग अनन्याचा जागा झाला गं
(सोसाट्याचा आला वारा, सरसर आल्या धारा)
(भिजूनीया देह चिंब झाला गं)
(सजनीला, भेटायाला साजनानं यावं तसं)
(सांजवेळी पाऊस आला गं)
घनदाट केसातूनी निथळती थेंब-थेंब
घनदाट केसातूनी निथळती थेंब-थेंब
भोळं-भोळं रूप जसं भिजलेलं चंद्रबिंद
ऐन लावण्याचा भर ओठ मऊ, ओलसर
...ओठ मऊ, ओलसर
(ऐन लावण्याचा भर ओठ मऊ, ओलसर)
जाग-जागी दंश त्यानं केला गं
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist