Kishore Kumar Hits

Sandeep Khare - Kadhi He Bolale Mala lyrics

Artist: Sandeep Khare

album: Kadhi He Kadhi Te


सुधर सुधर
चल ए नंतर ये
ओ भाऊ, No Entry दिसली का?
सुधा, सुधा
काही तरी कर आता
ए अरं अस कुठे असत का?
एकदा सांगितल ना आत्ता नाही
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
जीवाची सतत उलघाल चालली माझ्या
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
जीवाची सतत उलघाल चालली माझ्या
वाटच वाटच साऱ्या, दिशाच दिशाच साऱ्या
जीवाचे पाखरू गेले आभाळी शोधत माझ्या
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
जीवाची सतत उलघाल चालली माझ्या
वाटच वाटच साऱ्या, दिशाच दिशाच साऱ्या
जीवाचे पाखरू गेले आभाळी शोधत माझ्या
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
जीवाची सतत उलघाल चालली माझ्या
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
एकदा सांगितल ना आत्ता नाही म्हणून
धरेची ओढ मला, नभाचे गूढ मला
कधी न चालल्या गेल्या वाटचे भेटणे मला
धरेची ओढ मला, नभाचे गूढ मला
कधी न चालल्या गेल्या वाटचे भेटणे मला
ढगाळ हवेत घेत पाऊस कवेत
नेते उधाळ पाऊल जीव रानभर दूर माझा
घालावा हा वर कसा? वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्या साठी वेगळा पाऊस माझा
घालावा हा वर कसा? वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्या साठी वेगळा पाऊस माझा
वेगळे वाटणे असे, वेगळे सांगणे असे
जीवातला सूर थेट ओठावर येई माझ्या
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
जीवाची सतत उलघाल चालली माझ्या
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
कशास, कशास केले नियम-बियम सारे?
आखीव, रेखीव रूप मनाला असते कधी
कशास, कशास केले नियम-बियम सारे?
आखीव, रेखीव रूप मनाला असते कधी
मोकळ्या वाऱ्यास कधी पळत्या पाऱ्यास
कधी हातात घेऊन कोणी तोलून पहिले कधी
वाहत्या झाऱ्यास जसे चंदन सूर्यास जसे
माझिया मनास तसे कोंडताना येई मला
वाहत्या झाऱ्यास जसे चंदन सूर्यास जसे
माझिया मनास तसे कोंडताना येई मला
आखल्या वाटानी कधी, बांधल्या ओठांनी कधी
तेच तेच गात गाणे जमलेच नाही मला
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
जीवाची सतत उलघाल चालली माझ्या
वाटच वाटच साऱ्या, दिशाच दिशाच साऱ्या
जीवाचे पाखरू गेले आभाळी शोधत माझ्या
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
जीवाची सतत उलघाल चालली माझ्या
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला
कधी हे बोलले मला, कधी ते बोलले मला

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists