Kishore Kumar Hits

Sandeep Khare - Evdhach Na lyrics

Artist: Sandeep Khare

album: Diwas Ase Ki


एवढंच ना? एकटे जगू, एवढंच ना?
एवढंच ना? एवढंच ना? एकटे जगू, एवढंच ना?
एवढंच ना? एकटे जगू, एवढंच ना?
आमचं हसं, आमचं रडं
आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू
एवढंच ना? एवढंच ना? एकटे जगू, एवढंच ना?

रात्रीला कोण? दुपारला कोण?
जन्माला अवघ्या या पुरलंय कोण?
रात्रीला कोण? दुपारला कोण?
जन्माला अवघ्या या पुरलंय कोण?
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण
श्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू
एवढंच ना? एवढंच ना? एकटे जगू, एवढंच ना?

अंगणाला कुंपण होतंच कधी! घराला अंगण होतच कधी!
अंगणाला कुंपण होतंच कधी! घराला अंगण होतच कधी!
घराचे भास, अंगणाचे भास
घराचे भास, अंगणाचे भास, कुंपणाचे भासच भोगत जगू
एवढंच ना? एवढंच ना? एकटे जगू, एवढंच ना?

आलात तर आलात, तुमचेच पाय
गेलात तर गेलात कुणाला काय?
आलात तर आलात, तुमचेच पाय
गेलात तर गेलात कुणाला काय?
स्वतःचं पाय, स्वतःचं वाट
स्वतःचं पाय, स्वतःचं वाट, स्वतःचं सोबत होऊन जगू
एवढंच ना? एवढंच ना? एकटे जगू, एवढंच ना?

मातीचं घर, मातीचं दार, मातीच घर, मातीच दार
मातीचं घर, मातीचं दार, मातीच्या देहाला मातीचे वार
मातीचं खरी, मातीचं बरी
मातीचं खरी, मातीचं बरी, मातीत माती मिसळत जगू
एवढंच ना? एवढंच ना? एकटे जगू, एवढंच ना?
आमचं हसं, आमचं रडं
आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू
एवढंच ना? एवढंच ना? एकटे जगू, एवढंच ना?

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists