Kishore Kumar Hits

Sagar Janardhan - Dil Aashiq Zailai Go lyrics

Artist: Sagar Janardhan

album: Best of Sagar Janardhan


(हो हो हो रानी दर्याची
पोर नाखवाची
हि गोऱ्या रूपाची
हो हो हो रानी दर्याची
पोर नाखवाची
हि गोऱ्या रूपाची)
कोळ्याची पोर तू
रूपाची खाण (रूपाची खाण)
केली दिलावरी
तू गो जादू हाय (जादू हाय)
नशा भिडतीया लाटा दर्यावरी
नशा भिडतीया लाटा दर्यावरी
तशी तू माझा मनानं भिडली हाय
तुझा नाद मनाला लागला हाय
दिल आशिक तुझा गो झैलई हाय
तुझा नाद मनाला लागला हाय
दिल आशिक तुझा गो झैलई हाय
तू येत समोर माझे पोरी
माझा दिलाची करतेस चोरी
तुझा एका इशाऱ्या वरती
माझा काळीज धड धड करी
हो हो हो हो
तू येत समोर माझे पोरी
माझा दिलाची करतेस चोरी
तुझा एका इशाऱ्या वरती
माझा काळीज धड धड करी
नखरा तुझा असा करी येडा पिसा(येडा पिसा)
जीव माझा तुझ्यावर जडलंय हाय
तुझा नाद मनाला लागला हाय
दिल आशिक तुझा गो झैलई हाय
तुझा नाद मनाला लागला हाय
दिल आशिक तुझा गो झैलई हाय
बेभान वाऱ्यात दर्याचे तळात
बेधुंद चडली प्रीत तुझी
चांदण्या राती र तू माझा साथी र
जैली मी नाखवा दिवानी तुझी
बेभान वाऱ्यात दर्याचे तळात
बेधुंद चडली प्रीत तुझी
चांदण्या राती र तू माझा साथी र
जैली मी नाखवा दिवानी तुझी
तुझी आस पुरी हि ढगली हाय
दिल आशिक तुझा गो झैलई हाय
तुझी आस पुरी हि ढगली हाय
दिल आशिक तुझा गो झैलई हाय
तुझा नाद मनाला लागला हाय
दिल आशिक तुझा गो झैलई हाय
तुझा नाद मनाला लागला हाय
दिल आशिक तुझा गो झैलई हाय
(तुझा नाद मनाला लागला हाय
दिल आशिक तुझा गो झैलई हाय
तुझा नाद मनाला लागला हाय
दिल आशिक तुझा गो झैलई हाय)

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists