Kishore Kumar Hits

Aarya Ambekar - Daatale Dhuke lyrics

Artist: Aarya Ambekar

album: Daatale Dhuke


दाटले धुके ऋतू हा सुखाचा
श्वास तू या अंतरीचा
वेडेपिसे मन माझे सावरेना
मनातला काहूर हा साहवेना
वेडेपिसे मन माझे सावरेना
मनातला काहूर हा साहवेना
नयनी तुझ्या ओलावला प्रीतीचा झरा
जीव मोहरला कावरा, होई बावरा
दाटले धुके...

तू मभाचा थेंब पहिला मिळूनी येशी सागरा
प्रेमवेड्या सागराचा गुंतलेला भोवरा
साथ दे रे या जीवाला स्पर्श हा तुझा हवा
तुझीच मी अन तूच माझा पौर्णिमेचा चांदवा
वेडेपिसे मन माझे सावरेना
मनातला काहूर हा साहवेना
वेडेपिसे मन माझे सावरेना
मनातला काहूर हा साहवेना
नयनी तुझ्या ओलावला प्रीतीचा झरा
जीव मोहरला कावरा, होई बावरा
दाटले धुके ऋतू हा सुखाचा
श्वास तू या अंतरीचा

प्रीतिच्या सरी आता लागल्या ह्या अंबरा
हो, शोधूनी उतरू कसा भावनांचा उंबरा?
प्रीतिच्या सरी आता लागल्या ह्या अंबरा
शोधूनी उतरू कसा भावनांचा उंबरा?
नयनी तुझ्या ओलावला प्रीतीचा झरा
जीव मोहरला कावरा, होई बावरा
दाटले धुके ऋतू हा सुखाचा
श्वास तू या अंतरीचा

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists