Kishore Kumar Hits

Aarya Ambekar - Por Toryat lyrics

Artist: Aarya Ambekar

album: Diva Laagu De Re


विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हो नाही दिसलास तू वैष्णवांत
नाही आस्तिक गणना सुखात
हो विठू गेला असा त्याचा नाही कसा
देव गेला असा जीव झाला पिसा
व्याकुळला भक्ताचा हा मेळा
कुणी पाहिला कुणी पाहिला
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो
माझा देव कुणी पाहिला
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो
माझा देव कुणी पाहिला
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो
माझा देव कुणी पाहिला
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो
माझा देव कुणी पाहिला

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists