Kishore Kumar Hits

Aarya Ambekar - Tyachi Baee Maj lyrics

Artist: Aarya Ambekar

album: Diva Laagu De Re


त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ
लाडी-गोडी भिड...
लाडी-गोडी भिड मोडवेना
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ
लाडी-गोडी भिड...
लाडी-गोडी भिड मोडवेना
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ

दृष्टीनेच मज बांधले खांबाला
दृष्टीनेच मज बांधले खांबाला
दृष्टीनेच मज बांधले खांबाला
बांधले खांबाला, बांधले खांबाला
दृष्टीनेच मज बांधले खांबाला
प्राण हा काढला...
प्राण हा काढला वेणू नादे
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ

असे कसे झाले चेटूक, साजणी
असे कसे झाले चेटूक, साजणी
असे कसे झाले, कसे झाले
असे कसे झाले चेटूक, साजणी
आता वेणी-फनी...
आता वेणी-फनी काय कामा
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ
लाडी-गोडी भिड...
लाडी-गोडी भिड मोडवेना
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ
त्याची बाई मज सोडवेना ओढ

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists