सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे नभात सैनिका प्रभात येऊ दे खगांसवे जगा सुखात गाऊ दे फुला-फुलांवरी सुवर्ण शोभु दे जगास शांतता, सुहास्य लाभु दे न पाय तोवरी तुझे ठरायचे न मागुती तुवा कधी फिरायचे सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे