Kishore Kumar Hits

Bhimrao Panchale - Nahi Manayala Aata Aase Karu Ya lyrics

Artist: Bhimrao Panchale

album: Shwaas Ghazal


तू ना यावे सोबतीला
तू ना यावे सोबतीला
शाप हा माझ्या पथाचा
चाललो घेऊन हाती
हात माझ्या वेदनेचा
आता असे करूया
नाही म्हणावयाला आता असे करूया
असे करूया, असे करूया
नाही म्हणावयाला आता असे करूया
प्राणात चंद्र ठेऊ, प्राणात चंद्र ठेऊ
असे करूया, असे-असे करूया
प्राणात चंद्र ठेऊ
हाती ऊने धरूया
नाही म्हणावयाला आता असे-असे करूया

नेले जरी घराला, नेले, नेले, नेले
नेले जरी घराला वाहून पावसाने
नेले जरी, नेले जरी घराला, घराला-घराला वाहून
वाहून पावसाने
नेले, नेले जरी घराला
नेले जरी घराला वाहून पावसाने
डोळ्यातल्या, डोळ्यातल्या
डोळ्यातल्या घनांना, डोळ्यातल्या घनांना
हासू न आवरूया
डोळ्यातल्या घनांना
हासू न आवरूया
आता असे करूया

ऐकू नकोस, ऐकू नकोस काही
काही, काही, काही
ऐकू नकोस काही
त्या दूरच्या दिव्यांचे
माझ्या तुझ्या, माझ्या तुझ्या, माझ्या तुझ्या
माझ्या, माझ्या तुझ्या मिठीने
माझ्या तुझ्या मिठीने
हि रात्र मंतरुया
माझ्या तुझ्या मिठीने
हि रात्र मंतरुया
आता असे करूया

गेला, गेला, गेला
गेला जरी, गेला जरी फुलांचा, फुलांचा
हंगाम दूर देशी
गेला, गेला, जरी गेला
गेला, गेला जरी
गेला जरी फुलांचा हंगाम
दूर देशी, दूर देशी
आयुष्य राहिलेले
जाळून मोहरुया
आता असे करूया

हे स्पर्श रेशमी, हे स्पर्श रेशमी
अन हे श्वास रेशमाचे
हे स्पर्श रेशमी, रेशमी
हे स्पर्श रेशमी अन हे श्वास रेशमाचे
स्पर्श रेशमी
हे स्पर्श रेशमी, रेशमी
अन हे, हे श्वास रेशमाचे
रेशमाचे, हे श्वास-श्वास रेशमाचे
ये आज, ये आज, ये आज
ये आज रेशसमाणे
ये आज रेशमाने रेशीम कातरुया
ये आज रेशमाने रेशीम कातरुया
प्राणात चंद्र ठेऊ, प्राणात चंद्र ठेऊ
प्राणात चंद्र ठेऊ
हाती उन्हें धरूया
आता असे करूया

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists