Kishore Kumar Hits

Bhimrao Panchale - Rahile Re Ajun Shwas Kiti lyrics

Artist: Bhimrao Panchale

album: Dukhache Zale Gane


राहिले रे अजून श्वास किती?
राहिले रे अजून श्वास किती?
राहिले रे अजून श्वास किती?
जीवना ही तुझी, जीवना
जीवना, ही तुझी मिजास किती?
राहिले रे अजून श्वास किती?
राहिले रे अजून श्वास किती?
मी कसे शब्द थोपवू माझे?
मी कसे शब्द थोपवू, थोपवू माझे?
मी कसे, मी कसे, कसे
कसे शब्द थोपवू माझे?
मी कसे शब्द थोपवू माझे?
हिंडती सूर, हिंडती सूर
हिंडती सूर आसपास किती?
हिंडती सूर आसपास किती?
जीवना, ही तुझी मिजास किती?
राहिले रे
राहिले रे
दुःख माझे विरंगुळा त्यांचा
दुःख माझे, दुःख माझे विरंगुळा त्यांचा
दुःख माझे, दुःख माझे विरंगुळा त्यांचा, त्यांचा, त्यांचा
दुःख माझे विरंगुळा त्यांचा
मी करावे, करावे
मी करावे खुळे कयास किती?
जीवना, ही तुझी मिजास किती?
राहिले रे अजून श्वास किती?
हे कसे प्रेम? या कशा आशा?
हे कसे प्रेम? कसे, कसे प्रेम?
हे कसे, कसे, कसे प्रेम?
या कशा आशा?
हे कसे प्रेम? या कशा आशा?
मी जपावे, जपावे
मी जपावे अजून भास किती?
मी जपावे अजून भास किती?
जीवना, ही तुझी मिजास किती?
राहिले रे अजून श्वास किती?
सोबतीला जरी तुझी छाया
सोबतीला जरी तुझी छाया, तुझी छाया
सोबतीला, सोबतीला जरी तुझी छाया, तुझी छाया
सोबतीला जरी तुझी छाया
सोबतीला जरी तुझी छाया
मी करू पांगळा
पांगळा, मी करू पांगळा
मी करू पांगळा प्रवास किती?
मी करू पांगळा प्रवास किती?
जीवना ही, जीवना ही तुझी मिजास किती?
राहिले रे अजून श्वास किती?
राहिले रे

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists