Kishore Kumar Hits

Anjali Gaikwad - Yei Ho Vitthale (Vitthal Aarti) lyrics

Artist: Anjali Gaikwad

album: Yei Ho Vitthale (Vitthal Aarti)


येई हो विठ्ठले माझे माऊलीये
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
विढळावरी कर...
विढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे, ठेवूनी वाट मी पाहे
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
आलीया-गेलीया हाती धाडी निरोपं
आलीया-गेलीया हाती धाडी निरोपं
पंढरपूरी आहे...
पंढरपूरी आहे माझा माय-बाप, माझा माय-बाप
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला?
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला?
गरुडावरी बैसुनी...
गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
विष्णू दास नामा...
विष्णू दास नामा जीवे-भावे ओवाळी, जीवे-भावे ओवाळी
येई हो विठ्ठले माझे माऊलीये
येई हो विठ्ठले माझे माऊलीये

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists